*मोफत प्रशिक्षण*
*प्लंबिंग कोर्सेसचे निवासी मोफत प्रशिक्षण*
👉शैक्षणिक पात्रता किमान आठवी पास
👉कोर्स कालावधी 45 दिवस निवासी वयोमर्यादा 18 ते 30 वर्ष
👉आवश्यक कागदपत्रे
मार्कशीट
आधार कार्ड
टीसी
दोन पासपोर्ट साईज फोटो
👉निवासी प्रशिक्षण जेवण व राहण्याची मोफत सोय
👉कोर्स द्वारे तुम्ही काय शिकाल ?
सुरक्षा उपकरण विविध प्रकारच्या पाईपची ओळख आणि त्यांचे फिटिंग करणे
👉नळ आणि वॉल याची माहिती
👉शौचालयाची भांडे बसविणे
👉गिझर पंप आणि वॉटर प्युरिफायर बसवणे
👉भिंतीवर जरी काम करणे तसेच प्लास्टर करणे
👉ड्रेनेज टायपिंग सिस्टम
👉वॉटर टॅंक बसवणे सेप्टिक टॅंक आणि तसेच लोक बसविणे
👉पाईप टेस्टिंग प्रक्रिया इत्यादी
*वैशिष्ट्ये*
👉अनुभवी व प्रशिक्षित शिक्षक
👉प्रशिक्षण दरम्यान राहण्याची व जेवणाची मोफत सोय
👉शैक्षणिक साहित्य मोफत पुरवले जाईल
👉डब्ल्यू एम पी एस सी चे मान्यता प्राप्त सर्टिफिकेट
👉बांधकाम साईट व अधिकृत सर्विस सेंटर मध्ये नोकरीची /स्वयंरोजगाराची संधी.
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा
9967282799
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपला प्रवेश निश्चित करा.
.jpeg)