साहित्यिक आणि त्यांची टोपणनाव
●दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी
●विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी
●कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन
●त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
◆कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
●प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
● नारायण मुरलीधर गुप्ते -बी
● चिंतामण त्र्यंबक मुरलीधर- आरतीप्रभु
●राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज / बाळकराम
●गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
●विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
●दिनकर गंगाधर केळकर- अज्ञातवासी
●यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी
●सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
●श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व
●नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
●बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी
●सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार
◆शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
●ना. धो. महानोर - रानकवी
◆न. चि. केळकर - साहित्यसम्राट
●माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
◆ काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
◆हरिहर गुरुनाथ कुलकर्णी- कुंजविहारी
#मराठीसाहित्य #मराठीसाहित्यिक #bloggers #udyojakmaharashtrasamuh #gkupdates
