*महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयात 260 जागांसाठी भरती*
*एकूण:* 260 जागा
*पदाचे नाव & तपशील:*
1.सहायक संशोधन अधिकारी, गट-ब-39
2.सांख्यिकी सहायक,गट-क-94
3.अन्वेषक,गट-क-127
*शैक्षणिक पात्रता:*
पद क्र.1: सांख्यिकी/ बायोमेट्री/गणित/अर्थशास्त्र/ इकॉनॉमेट्रिक्स/गणिती अर्थशास्त्र/वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + ISI/ICAR मधून संख्या शास्त्रातील पदव्युत्तर पदविका.
पद क्र.2: गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदव्युत्तर पदवी किंवा 45% गुणांसह गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य/सांख्यिकी/इकॉनॉमेट्रीक्स पदवी.
पद क्र.3: 10वी उत्तीर्ण.
*वयाची अट:* 01 जुलै 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
*नोकरी ठिकाण:* महाराष्ट्र
*Fee:*
खुला प्रवर्ग: ₹1000/- [अराखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:* 05 ऑगस्ट 2023 (11:59 PM)
