ई टेंडर निविदा - E- Tender Notice


 ई - टेंडर निविदा


ईनोदणीकृत, शासकीय निमशासकीय नोंदणीकृत व अनुभवी स्थापत्य कंत्राटदारांकडून, ई- निविदा कार्यकारी अभियंता (स्था) रत्नागिरी, ईटी-०७/२०२३-२४, ईटी-०८/२०२३-२४, ईटी-०९/२०२३-२४, ईटी-१०/२०२३-२४, ईटी-११/२०२३-२४ व ईटी-१२/२०२३-२४ स्थापत्य कामासाठी मागविण्यात येत असून त्याबद्दलचा इतर सर्व सविस्तर तपशिल कंपनीच्या या https://etender.mahadiscom.in/eatAPP या वेबसाईटवर उपलब्ध असून, ई- निविदा विक्री करणेचा कालावधी दि. ०५.०८.२०२३ ते १०.०८.२०२३ व सादर करण्याची तारीख ११.०८.२०२३ रोजी दुपारी १३.०० पर्यंत आहे. ई-निविदा फी व ई-निविदा बयाणा रक्कम रोखीने/डिमांड ड्राफ्ट/ ऑनलाईन माध्यमातून भरुन सर्व तपशीलांसह विहीत नमुन्यात ई- निविदा सादर करावी. 

संपर्क अधिकारी कार्यकारी अभियंता (स्थापत्य) रत्नागिरी. दूरध्वनी क्र. ०२३५२-२२२१७७ मो. नं. ७८७५७६५०१६.


कार्यकारी अभियंता (स्था.) रत्नागिरी


*E-Tendering संदर्भात आपले काहीही प्रश्न असल्यास आम्हाला नक्कीच संपर्क करा.* 


👨‍🏫 प्रा. स्वप्नील खिल्लारे सर

📲  +91 99232 48180

📧 hqservices89@gmail.com


#etenders #etendering #mahadiscom #bloggers #google #udyojakmaharashtrasamuh

@udyojakmaharashtra

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने