पेठ नगरपंचायततर्फे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्यस्तर) महाअभियान अंतर्गत पेठ शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाची ई-निविदा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर दि. ०७/०८/२०२३ ते दि. ३१/०८/२०२३ पर्यंत उपलब्ध आहे. तरी ई-निविदा भरणाऱ्या इच्छुकांनी शेवटच्या दिवसा अखेर संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत निविदा भरावी.
*E-Tendering संदर्भात आपले काहीही प्रश्न असल्यास आम्हाला नक्कीच संपर्क करा.*
👨🏫 प्रा. स्वप्नील खिल्लारे सर
📲 +91 99232 48180
📧 hqservices89@gmail.com
Tags:
टेंडर (tender)
