Job Openings in Indian Railway! दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये 1016 पदांसाठी भरती जाहीर

👉 पदाचे नाव व एकूण पदे :

▪️ असिस्टंट लोको पायलट (ALP): 820 पदे

▪️ तंत्रज्ञ (Tech): 132 पदे

▪️ कनिष्ठ अभियंता (JE): 64 पदे


👉 शैक्षणिक पात्रता:

▪️ असिस्टंट लोको पायलट : 10वी पास आणि ITI डिप्लोमा

▪️ तंत्रज्ञ : 10वी पास आणि ITI डिप्लोमा

▪️ कनिष्ठ अभियंता : 12वी पास आणि इंजिनीअरिंग पदवी


👉 वय मर्यादा: 18 ते 42 वर्षे

👉 अर्ज शुल्क: 100 रुपये

👉 अर्ज करण्याची अंतिम तारीख : 21 ऑगस्ट 2023

👉 अधिकृत वेबसाइट : अधिक माहितीसाठी https://secr.indianrailways.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने