● एकनाथ शिंदे : सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
●उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार.
●उपमुख्यमंत्री अजित पवार : वित्त व नियोजन.
●छगन भुजबळ - अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
●दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील - सहकार
●राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
● सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
●हसन मियाँलाल मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
●चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
● विजयकुमार कृष्णराव गावित - आदिवासी विकास
● गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
● गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
● दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
● संजय दुलचंद राठोड - मृद व जलसंधारण
● धनंजय पंडितराव मुंडे - कृषि
● सुरेशभाऊ दगडू खाडे - कामगार
● संदीपान आसाराम भुमरे - रोजगार हमी योजना व फलोत्पादन उदय रविंद्र सामंत- उद्योग
● प्रा. तानाजी जयवंत सावंत - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
● रवींद्र दत्तात्रय चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
● अब्दुल सत्तार -अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
●दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
● धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम - अन्न व औषध प्रशासन
●अतुल मोरेश्वर सावे - गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
● शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
●कु. अदिती सुनिल तटकरे - महिला व बालविकास
● संजय बाबुराव बनसोडे - क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
● मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
● अनिल पाटील - मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.
Thanks for giving such a important information
उत्तर द्याहटवा